सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : AB फॉर्म म्हणजे काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : AB फॉर्म म्हणजे काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : AB फॉर्म म्हणजे काय?

कोणत्याही निवडणुकीत उमेदवाराने एबी फॉर्म पळवला, फाडला, चुकीच्या फॉर्ममुळे उमेदवारी रद्द झाली अशा बातम्या अनेकदा ऐकू येतात. पण हा एबी फॉर्म काय असतो आणि तो का महत्त्वाचा आहे? जाणून घेऊयात.

लेखन – हर्षल आकुडे

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-64528474

Published on Monday, 6th February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.