सोपी गोष्ट - शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download शक्तिशाली भूकंप का येतात? भूकंप आला तर काय करायचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

24 तासांत सलग दोन शक्तीशाली भूकंपांमुळे तुर्की हादरून गेलंय. 5000 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे.

पण असे शक्तिशाली भूकंप कशामुळे येतात? भारतात त्यापासून किती धोका आहे आणि भूकंप आला, तर काय करायचं, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून.

लेखन, निवेदन - जान्हवी मुळे
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 7th February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.