अदानी समूहाविषयी हिंडनबर्ग रिसर्चचा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून शॉर्ट सेलिंग, शेल कंपनी, टॅक्स हेवन, एफपीओ असे वेगवेगळे शब्द तुमच्या कानावर पडले असतील.
पण हे शॉर्ट सेलिंग काय असतं आणि ते का केलं जातं? अदानी-हिंडनबर्ग प्रकरणाच्या निमित्ताने अशाच वेगवेगळ्या संज्ञांचा अर्थ जाणून घेऊयात.
संशोधन – मानसी कपूर
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Wednesday, 8th February 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.