Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोदींची बोहरा समाजाशी जवळीक का आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोहरा मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील.
अंधेरी पूर्व मधल्या मरोळ इथे 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटनप्रसंगी मोदी उपस्थित राहणार आहेत.
मोदींच्या या कार्यक्रमाचा संबंध मुंबईसह राज्यात नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांशी आहे का अशी चर्चा सुरू आहे.
पण खरंच असं आहे का? दाऊदी बोहरा मुस्लीम कोण आहेत आणि त्यांचं मुंबईतलं स्थान महत्त्वाचं का आहे?
संशोधन – मयुरेश कोण्णूर
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Thursday, 9th February 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.