सोपी गोष्ट - अमेरिका चीन तणाव एका फुग्यावरून कसा वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिका चीन तणाव एका फुग्यावरून कसा वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download अमेरिका चीन तणाव एका फुग्यावरून कसा वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय. त्यांनी नंतर तो शूट करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Saturday, 11th February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.