Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुर्कीत भूकंपानं इतकं नुकसान का झालं?
तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला. तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा ३३ हजारांवर गेलाय.
हे एवढं नुकसान कशानं झालं?
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Monday, 13th February 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.