सोपी गोष्ट - तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download तुर्कीतल्या भूकंपातून भारतानं काय शिकावं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपानंतर भारतात आणि महाराष्ट्रात अशी आपत्ती ओढवण्याची शक्यता किती आहे, याविषयी चर्चा होते आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 15th February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.