Download टर्की-सीरिया भूकंपांनंतर बचावपथक कसं काम करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट
तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही.
अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत कार्याला हातभार लावला आहे.
पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात?
संशोधन – टीम बीबीसी
लेखन - जान्हवी मुळे
निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 17th February 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.