सोपी गोष्ट - बीबीसीची सुरुवात कशी झाली? बीबीसीला पैसा कुठून येतो? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बीबीसीची सुरुवात कशी झाली? बीबीसीला पैसा कुठून येतो? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download बीबीसीची सुरुवात कशी झाली? बीबीसीला पैसा कुठून येतो? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हे नाव तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आजीआजोबांनीसुद्धा ऐकलंय, पाहिलंय आणि वाचलंयसुद्धा. पण ही संस्था नेमकी काय आहे? ती कशी काम करते? तिला पैसा नेमका कुठून येतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 21st February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.