गोष्ट दुनियेची - तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download तालिबानच्याच अफगाणिस्तानात दहशतवाद का फोफावतोय? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

वर्ष 2023, नवीन वर्षाचा पहिला दिवस आणि सकाळी आठ वाजता राजधानी काबूलचं लष्करी विमानतळ एका मोठ्या बॉम्बस्फोटाने हादरलं. हा परिसर काँक्रीटच्या भिंती आणि काटेरी तारांनी संरक्षित होता, तरीही हा घटना घडली. या बॉम्बस्फोटाची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, पण अनेक लोक मारले गेल्याचा अंदाज आहे.

हा अफगाणिस्तानातला ताजा दहशतवादी हल्ला आहे, पण 2021 मध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यापासून अशा प्रकारचे हल्ले वाढत आहेत. स्वतः अतिरेकी हल्ले करून, दहशत माजवून सत्तेत परतलेल्या तालिबानला आता स्वतःला अशा अतिरेकी हल्ल्यांना सामोरं का जावं लागतंय?

यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की तालिबान अफगाणिस्तानातला दहशतवादाचा प्रश्न कसं सोडवेल?

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 25th February 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.