सोपी गोष्ट - फेब्रुवारीतच महाराष्ट्रात एवढा उकाडा का वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

फेब्रुवारीतच महाराष्ट्रात एवढा उकाडा का वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download फेब्रुवारीतच महाराष्ट्रात एवढा उकाडा का वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय. याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 28th February 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.