Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : धुळवडीचे रंग साफ कसे करायचे?
होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या.
संशोधन – बुशरा शेख
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Monday, 6th March 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.