गोष्ट दुनियेची - फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download फेसबुक खरंच 2024च्या निवडणुकांसाठी सज्ज आहे का? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना अनब्लॉक करण्याच्या फेसबुकच्या निर्णयावर जोरदार टीका झाली. फेसबुकवर टीका होण्याची ही काही पहिली वेळ नाही. जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या दररोज फेसबुक वापरते आणि हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सातत्याने वादात राहिलाय.
पण फेसबुकसमोर अनेक आव्हानं आहेत. आणि अमेरिकेत होणारी पुढची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक फेसबुकसाठी खरी कसोटी ठरू शकते.
तर यंदा गोष्ट दुनियेची ऐकताना आपण एका प्रश्नाचं उत्तर शोधणारोत, की खरंच फेसबुकमध्ये सारंकाही आलबेल आहे का?

ऐका ही गोष्ट दुनियेची.

संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर
एडिटर – तिलक राज भाटिया

Published on Saturday, 11th March 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.