सोपी गोष्ट - ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download ऑस्कर पुरस्कार कोण देतं? कसे दिले जातात? भारतात आजवर कुणाला मिळालेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते?

समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Tuesday, 14th March 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.