सोपी गोष्ट - महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download महाराष्ट्रात आमदारांना पगार, भत्ता, पेन्शन किती मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – दिपाली जगताप
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Friday, 17th March 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.