सोपी गोष्ट - अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download अमृतपाल सिंग कोण आहे? खलिस्तान चळवळीशी काय संबंध? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे?

संशोधन – अरविंद छाबरा, झोया मतीन
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 20th March 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.