Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : जगातला सर्वात आनंदी देश कसा शोधतात?
दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Wednesday, 22nd March 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.