सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत. पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते माहितीये. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचे अंदाज ते लावतात कसे?
याबद्दलच जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – विशाखा निकम
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 27th March 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.