सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोरनॅडो म्हणजे काय?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोरनॅडो म्हणजे काय?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : टोरनॅडो म्हणजे काय?

25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात.

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – शरद बढे

Published on Monday, 27th March 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.