सोपी गोष्ट - सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का?

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का?

Download सोपी गोष्ट पॉडकास्ट : डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होतील का?

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे.

पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात.

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 4th April 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.