सोपी गोष्ट - तुमची गाडी खरंच किती सुरक्षित? हे कोण आणि कसं ठरवतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुमची गाडी खरंच किती सुरक्षित? हे कोण आणि कसं ठरवतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download तुमची गाडी खरंच किती सुरक्षित? हे कोण आणि कसं ठरवतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नुकतंच फोक्सवागन आणि श्कोडा कंपन्यांच्या या गाड्यांना नुकतंच सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळालं. तर मारुती सुझुकीच्या या गाड्यांना एक आणि दोन स्टार रेटिंग.
पण मुळात कोणती गाडी किती सुरक्षित हे ठरतं कसं? पण हे रेटिंग देतं कोण? भारतीय गाड्या किती सुरक्षित आहेत?

पाहा या सोपी गोष्ट मध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 7th April 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.