सोपी गोष्ट - भारतात समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल?  सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download भारतात समलिंगी विवाहाला मान्यता मिळेल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे. लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
या सुनावणीतून काय अपेक्षित आहे? जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो, जाणून घेऊयात.

संशोधन – गीता पांडे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 17th April 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.