सोपी गोष्ट - ट्विटरच्या ब्लू टिकचा गोंधळ का वाढलाय? कुठलं अकाउंट खरं, कुठलं फेक? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ट्विटरच्या ब्लू टिकचा गोंधळ का वाढलाय? कुठलं अकाउंट खरं, कुठलं फेक? सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download ट्विटरच्या ब्लू टिकचा गोंधळ का वाढलाय? कुठलं अकाउंट खरं, कुठलं फेक? सोपी गोष्ट पॉडकास्ट

फुटबॉलपटू रोनाल्‍डो, अभिनेत्री आलिया भट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यात काय एक गोष्ट समान आहे, सांगा?
कालपर्यंत या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होते, त्यांच्या नावापुढे ब्लू टिक दिसत होतं, पण आता नाहीय.
फक्त यांचंच नव्हे तर अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं व्हेरिफिकेशन बॅज 20-21 एप्रिलच्या रात्रीतून ट्विटवरून उडालं आहे.
पण मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकाउंटवर तर ब्लू टिक दिसतंय, आणि पंतप्रधान मोदींच्या खात्यावर तर राखाडी अर्थात ग्रे टिक आहे. असं कसं?
ही ट्विटर व्हेरिफिकेशनची भानगड आहे तरी काय? आणि आता ती समजून घेणं आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे?

लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Saturday, 22nd April 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.