सोपी गोष्ट - अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय.

पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे.
आपण चंद्रावर लँड केलंय, तिथून माती दगडही पृथ्वीवर परत आणलेत.
मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे?

पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Monday, 1st May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.