सोपी गोष्ट - शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi

शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi

Download शहरात लोक जास्त आणि गावांमध्ये पाणी जास्त असं का? BBC News Marathi

25 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच वॉटर बॉडीज सेन्ससचा अहवाल सादर केला. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आलं. 2018-19 दरम्यान झालेल्या या गणनेनुसार, देशभरात एकूण 24 लाख 24 हजार 540 पाण्याचे साठे आहेत. यापैकी सर्वाधिक तळी हे पश्चिम बंगालमध्ये आहेत, सर्वाधिक जलाशयं आंध्र प्रदेशात तर सर्वाधिक जल संधारण योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. आता यापैकी कुठल्या राज्याने कशी बाजी मारलीय? हे समजून घ्यायला पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 4th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.