सोपी गोष्ट - Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download Go First विमान कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3 आणि 4 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत.

नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 4th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.