सोपी गोष्ट - व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download व्लादिमीर पुतिन खरंच बॉडी डबल वापरतात का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय.

पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय?
रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – शरद बढे

Published on Thursday, 4th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.