Download मणिपूरमध्ये आरक्षणासाठीचं आंदोलन कसं चिघळलं? सोपी गोष्ट 849
मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी
निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Friday, 5th May 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.