सोपी गोष्ट - कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download कृत्रिम बुद्धिमत्ता मानवापेक्षा जास्त हुशार का होत चाललीय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का?

AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका?
पाहा ही सोपी गोष्ट.

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 9th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.