सोपी गोष्ट - ‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download ‘द केरला स्टोरी’ किती खरा? किती प्रोपगंडा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

‘द केरला स्टोरी’ या एका सिनेमावरून सध्या देशात वादंग उठलंय. काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केलाय, तर काही राज्यांनी त्यावर बंदी घातलीय. म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकाची पावलं टाकायला लावणारा हा सिनेमा आहे तरी काय? तो किती खरा? किती खोटा आहे? आणि त्यावरून राजकारण का होतंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

Published on Wednesday, 10th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.