गोष्ट दुनियेची - आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

Download आपल्याला भीती का वाटते? आपण खरंच किती घाबरायला हवं? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

जगात कुठेही गेलं की काही गोष्टी कायम असतात - युद्ध, चेंगराचेंगरी, भुताच्या गोष्टी आणि अपयशाची भीती. ही भीती प्रत्येकाला वाटत असते, कशा ना कशाची भीती.

माणसाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते आणि भीतीवर नियंत्रण मिळवता आलं पाहिजे का? आपण कुठवर घाबरणं योग्य आहे?

मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया

Published on Saturday, 20th May 2023.

Available Podcasts from गोष्ट दुनियेची

Subscribe to गोष्ट दुनियेची

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.