सोपी गोष्ट - 2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

Download 2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुम्ही जिथे-जिथे 2000ची नोट ठेवली आहे, तिथून ती काढून बँकेत जमा करायची वेळ आली आहे. 2016मध्ये जन्माला आलेली ही नोट अवघ्या साडेसहा वर्षातच का कालबाह्य होतेय?

या नोटेमुळे खरंच काळा पैसा रोखता आला का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

अधिकचं वार्तांकन – मानसी देशपांडे

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 24th May 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.