Download राज्यात सरकारी शाळांमध्ये एकसमान गणवेशाची सक्ती कशासाठी?
येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील शाळा सुरू होत आहेत. नवीन दप्तर, नवीन वह्या-पाठ्यपुस्तकं आणि नवीन गणवेश खरेदी करत विद्यार्थी आणि पालकांची तयारी सध्या सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मात्र नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल.
परंतु हा निर्णय राज्यातील सरसकट सर्व शाळांसाठी आहे का? ? राज्य सरकारने असा निर्णय घेण्यामागचं कारण काय असावं? आणि यावर टीका का होत आहे? जाणून घेऊयात
लेखन – दीपाली जगताप
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Thursday, 25th May 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.