सोपी गोष्ट - चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

Download चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

आतापर्यंत मान्सून मुंबई किंवा कोकणातच काय तर केरळमध्येही पोहोचलेला नाही. दुसरीकडे अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय.

या वादळामुळे मान्सून लांबलाय का? मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

संशोधन - टीम बीबीसी मराठी
लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Thursday, 8th June 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.