Download महिला आणि पुरुष म्हणून जगण्यात नेमका काय फरक पडतो? गोष्ट दुनियेची BBC News Marathi
गोष्ट दुनियेची मध्ये आज याच विषयावर आपण बोलणार आहोत की स्त्री आणि पुरुष दोन्ही रूपांत जगण्याचा अनुभव असलेल्या व्यक्तींकडून आपण काय शिकू शकतो?
मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज
मराठी निर्मिती - जान्हवी मुळे
एडिटिंग - तिलक राज भाटिया
Published on Saturday, 10th June 2023.
Available Podcasts from गोष्ट दुनियेची
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the गोष्ट दुनियेची webpage.