सोपी गोष्ट - प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi

प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi

Download प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय पुरुषाने त्याच्यासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही विचित्र प्रक्रिया करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला.

यामुळे सर्वांनाच काही महिन्यांपूर्वीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली. खरंतर अशा प्रकारची ही काही घटना पहिली नव्हती.
पण खरंच इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? आणि असं करून ही या गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन - सौतिक बिस्वास, बीबीसी प्रतिनिधी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - अरविंद पारेकर

Published on Tuesday, 13th June 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.