सोपी गोष्ट - रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi

रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi

Download रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi

जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो.
रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया.

लेखन - टीम बीबीसी मराठी
निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले

Published on Wednesday, 14th June 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.