सोपी गोष्ट - परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच

परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच

Download परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच

परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Saturday, 17th June 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.