सोपी गोष्ट - ‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi

‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi

Download ‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi

लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले. पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत.
त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत.
असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – सुशील सिंह, बीबीसी प्रतिनिधी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 23rd June 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.