Download मान्सून आणि अर्थव्यवस्था यांचं काय कनेक्शन? BBC News Marathi
साधारणपणे 1 जूनला मान्सून येणार, असं सांगितलं जातं. पण यंदा तर जूनचे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही थांगपत्ता नाही. मान्सून यावा आणि त्याने पुरेसं बरसावं, अशी अपेक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते. पण का? भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
वार्तांकन – मानसी देशपांडे, बीबीसी मराठीसाठी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Saturday, 24th June 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.