सोपी गोष्ट - समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi

समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi

Download समान नागरी कायदा आला तर हिंदूंचंही नुकसान होऊ शकतं का? BBC News Marathi

Uniform Civil Code अर्थात समान नागरी संहिता देशात लागू करण्यावरून सध्या राजकारण तापलंय.
भाजप आणि उजव्या विचाराच्या संघटना आक्रमक झालेल्या दिसतायत तर दुसरीकडे याला विरोध करणारेही जोरात आहेत.
UCC आला तर इतर धर्मांचे पर्सनल लॉ हद्दपार होतील हा एक भाग. पण यामुळे हिंदू समाजाचंही नुकसान होऊ शकतं का? यावरून काय राजकारण चाललंय? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

वार्तांकन – शौतिक बिस्वास, प्रियंका झा
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Saturday, 1st July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.