सोपी गोष्ट - चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi

चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi

Download चंद्रयान-3 मोहीम कशी असेल? BBC News Marathi

जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे.
या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे?

लेखन, निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Thursday, 6th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.