सोपी गोष्ट - वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi

वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi

Download वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाला धक्का, आता काय होणार? BBC News Marathi

वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे.

त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं?
आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे?
जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 11th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.