सोपी गोष्ट - ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi

ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi

Download ऑनलाईन फँटसी गेम्सवर 28 टक्के GST, कुणाला फटका बसणार? BBC News Marathi

तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे.

सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या

वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Friday, 14th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.