सोपी गोष्ट - वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत? BBC News Marathi

वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत? BBC News Marathi

Download वंदे भारत ट्रेनकडे प्रवासी पाठ फिरवतायत? BBC News Marathi

स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे.

लेखन – चंदन जजवाडे
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 18th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.