सोपी गोष्ट - नरेंद्र मोदींविरुद्ध कोण? NDA विरोधात INDIA आघाडीत 4 अडथळे | BBC News Marathi

नरेंद्र मोदींविरुद्ध कोण? NDA विरोधात INDIA आघाडीत 4 अडथळे | BBC News Marathi

Download नरेंद्र मोदींविरुद्ध कोण? NDA विरोधात INDIA आघाडीत 4 अडथळे | BBC News Marathi

भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय.

वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Tuesday, 18th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.