सोपी गोष्ट - मणिपूरमधला हिंसाचार थांबेल का? 3 महिन्यानंतरही हे राज्य का धगधगतंय? | BBC News Marathi

मणिपूरमधला हिंसाचार थांबेल का? 3 महिन्यानंतरही हे राज्य का धगधगतंय? | BBC News Marathi

Download मणिपूरमधला हिंसाचार थांबेल का? 3 महिन्यानंतरही हे राज्य का धगधगतंय? | BBC News Marathi

मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे.
आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय.
कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.


वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी
लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Wednesday, 26th July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.