सोपी गोष्ट - भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल का? BBC News Marathi

भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल का? BBC News Marathi

Download भारताची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली तर तुम्हीही श्रीमंत व्हाल का? BBC News Marathi

पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं? देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचं वाटप आणि वितरण कसं आहे? जीडीपीच्या बाबतीत भारत आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे,पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत भारताचं स्थान जगातील पहिल्या 100 देशांमध्ये नाही. असं का?

लेखन - अनंत प्रकाश
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग – अरविंद पारेकर

Published on Monday, 31st July 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.