सोपी गोष्ट - डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? | BBC News Marathi

डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? | BBC News Marathi

Download डेंग्यू कसा होतो? लक्षणं, उपचार, निदान काय? | BBC News Marathi

पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.

अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात.

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर
एडिटिंग – निलेश भोसले

Published on Wednesday, 2nd August 2023.

Available Podcasts from सोपी गोष्ट

Subscribe to सोपी गोष्ट

We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.