Download इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपली आहे का? BBC News Marathi
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाम तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे.
या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील. मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात.
संशोधन – टीम बीबीसी
निवेदन – जान्हवी मुळे
एडिटिंग – अरविंद पारेकर
Published on Tuesday, 8th August 2023.
Available Podcasts from सोपी गोष्ट
We are not the BBC, we only list available podcasts. To find out more about the programme including episodes available on BBC iPlayer, go to the सोपी गोष्ट webpage.